संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत
रोहा, रायगड येथे होणाऱ्या ४८ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेकरिता मुंबईचा कुमार व मुली संघ मुंबई खो-खो संघटनेचे कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांनी जाहीर केला तो खालील प्रमाणे.
मुंबई कुमार संघ:
जनार्दन सावंत (कर्णधार), पियुष काडगे, हर्ष कामतेकर, रोहित केदारे, भावेश बने (सर्व विद्यार्थी क्रीडा केंद्र), राजेश मंडल, देवांग ताम्हणेकर (उप कर्णधार), नितेश अष्टमकर (सर्व ओम साईसश्वर सेवा मंडळ), हार्दिक मोहिते, राज जोशी (सर्व वैभव स्पो. क्लब), विशाल खाके, तन्मय भुवड (सर्व श्री समर्थ व्यायाम मंदिर), अमित पाल (युवक क्री. मंडळ), विघ्नेश कोरे (अमरहिंद मंडळ), सुरज वैश्य (सरस्वती स्पो. क्लब), प्रशिक्षक : सागर मालप (विद्यार्थी), व्यवस्थापक : प्रथमेश जाधव (विद्यार्थी)
मुली संघ:
श्रिया नाईक (कर्णधार), तनवी मोरे (सर्व श्री समर्थ व्या मंदिर), अथश्री तेरवणकर, रश्मी दळवी, ईशाली आंब्रे, कादंबरी तेरवणकर (सर्व ओम साईश्वर सेवा मंडळ), काजल पासी, मुस्कान शेख, शर्वी नडे (सर्व शिवनेरी सेवा मंडळ), प्रतीक्षा राज, भक्ती बोऱ्हाडे (आर्य सेना), सृष्टी पाष्टे (ओम समर्थ भा. व्या. मंदिर), रुद्रा नाटेकर (अमरहिंद मंडळ), स्पूर्ती चंदुरकर (उप कर्णधार) (वैभव स्पो. क्लब), जान्हवी लोंढे (सरस्वती कन्या संघ), प्रशिक्षक : श्रीकांत गायकवाड (ओम साईश्वर सेवा मंडळ), व्यवस्थापिका: कविता परब (ओम साईश्वर सेवा मंडळ)