अहमदपूर:-
मासूम शेख
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यशवंत विद्यालयामध्ये अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.
प्रारंभी मुख्याध्यापक गजानन शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी उप प्राचार्य प्रा. मुजमील सय्यद, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, शिवाजी सूर्यवंशी, खयूम शेख, कपिल बिराजदार, गुरप्पा बावगे, विजय वाडकर, गौरव चवंडा, मनोहर ढेले, भीमराव कांबळे, दीपक हिंगणे सचिन खानापुरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.