संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य सरकार च्या वतीने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कल्याण व डोंबिवलीत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेकडील बावन चाळ रेल्वे मैदान आणि ग्रामीणसाठी पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडांगण येथे Read More…
Author: Avdhoot Sawant
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिन्याचा लोकार्पण सोहळा यशस्वीपणे संपन्न..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाकुर्ली पूर्व विभागातील रेल्वे स्टेशन लगतचा सरकत्या जिन्याचा लोकार्पण सोहळा शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सदर लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात उपरोक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह स्थानिक विभाग प्रमुख श्री.समीर कवडे देखील उपस्थित होते. उपशहर प्रमुख माननीय श्री.दीपक उर्फ बंड्या भोसले, शहर संघटक श्री.ज्ञानेश पवार, Read More…
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुखरूप पोहोचणारा भारत जगातील पहिला देश..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत चांद्रयान-३ चे विक्रम लँडर मॉड्यूल बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश असलेल्या लँडर मॉड्यूलने संध्याकाळी ६.०४ वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रावर लँडिंग; अभिनंदन, भारत ! इसरोने Read More…
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्णयाचे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ कडून जाहीररीत्या खंडन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधूत सावंत गेल्या काही दिवसात वैद्यकीय विश्वा विषयी दोन महत्त्वाचे निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांनी घेतले आहेत. त्याप्रमाणे एक डॉक्टरांना मिळणाऱ्या महागड्या भेटवस्तू व परदेशी दौऱ्याबाबत आहे तर दुसरा जेनेरिक औषधांबबाबत असून यापुढे डॉक्टरांना औषध निर्मिती कंपन्यांकडून दिमाखदार महागड्या भेटवस्तू स्वीकारता येणार नाही आणि अशा कंपन्यांच्या पुरस्काराखाली आयोजित पंच तारांकित Read More…
इडली चटणी सांबार विक्रीच्या व्यवसायातून तरुणांना रोजगाराची संधी..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत इडली चटणी सांबार सारखे पौष्टिक अन्नपदार्थ स्वस्त दरात विकून आर्थिक उत्पत्ती होऊ शकते आणि रोजगार उपलब्ध होऊ शकतो हे डोंबिवलीतील एका तरुणाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील जनतेला सकस – दर्जेदार अन्न स्वस्त दरात मिळावे आणि तरुणांना रोजगार मिळावा याकरीता ‘नादब्रह्म इडली विक्री सेवा’ व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. Read More…