अहमदपूर:- मासूम शेख दिनांक 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी ज्ञानवर्धनी विद्यालय माकनी ता. निलंगा येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेत किलबिल नॅशनल स्कूल शाळेच्या 19 वर्षे मुले , 14 वर्ष मुले वयोगटातील खेळाडूंनी जिल्ह्यात सर्वप्रथम येत अजिंक्यपद पटकावले. तसेच अहमदपूर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी सदरील दोन्ही संघाची निवड झाली असून 19 वर्षे संघात- अनुक्रमे Read More…
Author: masum shaikh
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सकल ओबीसीचा सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करणार.
अहमदपूर :- मासूम शेख सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत समाजाच्या वतीने अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार उभा करण्याचा एक मुखी निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन सदरील निर्णय जाहीर करण्यात आला. सकल ओबीसी, Read More…
*राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या कपिलधार महा पदयात्रेमुळे विधानसभेच्या निवडणुकीची डेट पुढे ढकलावी* *भक्ती स्थळाचे प्रमुख आचार्य गुरुराज स्वामी यांच्यासह भक्तांची मागणी*
अहमदपूर:- मासूम शेख राष्ट्रसंत परमपूज्य डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली निघालेली महा कपिलधार यात्रा दिनांक सात नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर च्या दरम्यान आहे. या दिंडीमध्ये महाराष्ट्रातील लाखो महिला पुरुष विविध जाती, धर्माचे सदभक्त सहभागी झालेले असतात आणि विधानसभेच्या मतदानाची अंदाजे संभाव्य तारीख दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदरची तारीख Read More…
*आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ट्रॉमा केअर भाग 2 चा भूमिपूजन सोहळा संपन्न.*
अहमदपूर :- मासूम शेख येथील ग्रामीण रुग्णालाय ट्रॉमा केअर भाग 2 चा बांधकाम पूर्ण व्हावे, यासाठी आपण वेळोवेळी पाठपुरावा करत 3 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आज या कामाचा भूमिपूजन सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने करत आहोत असे मत आमदार बाबासाहेब पाटील यांनी उद्घाटन पर भाषणात सांगितले आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते Read More…
*आश्रमशाळेत महात्मा गांधी व शास्त्री जयंती साजरी.*
अहमदपूर :- मासूम शेख तालुक्यातील सांगवीतांडा येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांची जयंती २ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका महानंदा गोरगे तर याप्रसंगी विनोद गुंठे,विलास पडिले, स्वाती कदम,नागनाथ जवणे,रामचंद्र बाबळसरे, विद्युलत्ता घोगरे आदींची उपस्थिती होती. उपस्थितांपैकी नरसिंग सांगवीकर विलास पडिले,पंकज आडे,नागनाथ जवणे,स्वाती कदम, लक्ष्मी राजगे Read More…