संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला) आणि नौदल अकादमी (एझिमला,केरळ) यांच्यासाठी युपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत अनुष्का बोर्डे आणि वैष्णवी गोर्डे यांनी देशात अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवून सुयश प्राप्त केले आहे. या परीक्षेत एकूण ५१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. रुबीन सिंहने या परीक्षेत पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले Read More…
Month: November 2022
दिव्यात रेशनिंग ऑफिस व रेशनिंग दुकानाची संख्या वाढविण्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांचे आदेश..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिवा शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या घरात गेली आहे. येथील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दिव्यात नवीन रेशनिंग ऑफिस व नवी रेशनिंग दुकानांना परवानगी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट Read More…
फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान प्रकल्पामार्फत बाल सुरक्षा सप्ताह साजरा..
+ संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान मार्फत पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथे अनेक ठिकाणी बाल सुरक्षा साप्ताह १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत साजरा केला. फाऊंडेशन फॉर चाईल्ड प्रोटेक्शन – मुस्कान ही वीस वर्षापासून बाल लैंगिक अत्याचार (CSA) विरोधात काम करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून Read More…
राज्यपाल हटवा’, शिंदे गटातून उमटला सूर; मराठी व्यक्तीला राज्यपाल पद देण्याची मागणी..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी यांची तुलना केल्याने हे प्रकरण चांगलेच तापले असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून वेगवेगळ्या प्रकारे राज्यपालांवर टीकेची झोड उठत आहे. यापूर्वी विरोधक राज्यपालांना धारेवर धरत असल्याचे चित्र होते, मात्र आता सत्ताधारी आमदारांकडून राज्यपालांना हटविण्याची मागणी होत असल्याचे चित्र Read More…
पत्रकारांना शिवीगाळ किंवा धमकी दिल्यास होणार तीन वर्षांचा तुरुंगवास तर पोलीसांनी पत्रकारांशी गैरवर्तन केल्यास एफआयआर दाखल होईल..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत हायकोर्टाच्या टीकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनीही जाहीर केले आहे की, पत्रकारांना शिवीगाळ, धमकी तसेच त्यांच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागणार असून रू.५० हजाराचा दंड आणि गैरवर्तन करणाऱ्याला ३ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव, गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य Read More…