Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

मिरा-भाईंदर शहरात होणार महाराष्ट्रातील पहिले संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भवन!

ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न! मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असणारे वारकरी संप्रदायाचे भवन मिरा-भाईंदर शहरात तयार होणार असून या संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी भावनांचा भूमिपूजन सोहळा 03 नोव्हेंबर रोजी ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर नाट्यगृह सभागृहात आयोजित एका भव्य कार्यक्रमात संपन्न झाला. सुमारे दोन Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

उत्तनच्या समुद्रात सापडला दुर्मिळ वाघ्या जातीचा तब्बल 100 किलो वजनाचा पाकट मासा!

मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर शहरातील भाईंदर पश्चिमेकडील उत्तन भाटेबंदर येथे अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा वाघ्या जातीचा पाकट मासा मच्छिमारांच्या गळाला लागला असून त्यांचे वजन तब्बल 100 किलो एव्हढे असल्याचे बोलले जात आहे. उत्तनच्या भाटे बंदर येथील एका इंजिन नसलेली लहान बोट जी फक्त वल्ले मारून खडकामद्ये मिळणारी #lobster (शिवंड) पकडण्यासाठी समुद किनाऱ्या पासून अर्ध्या Read More…