Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कौटुंबिक वादातून बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून त्यांना जागीच ठार मारणाऱ्या मुलाला पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत बापाच्या डोक्यात लाकडी फळीचा फटका मारून ३१ वर्षीय मुलाने जन्मदात्या ६० वर्षीय बापालाच जागीच ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक हिंसाचाराची ही घटना अंबरनाथ पूर्वेतील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलाला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहे. प्रकाश देविदास Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

केरळचे ‘बँड पथक’ ठरला ‘भारत जोडो’ यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत लष्करी संचलनाप्रमाणे बिगुल, कवायतीची धून, ताशाचा कडकडाट आणि त्या तालावर अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ‘लेफ्ट-राईट- लेफ्ट’ करत जाणारे “स्वर्गधारा बँड पथक” भारत जोडो यात्रेत आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. यात्रेत या १४ जणांच्या बँड पथकाला निश्चित असे स्थान आणि ओळख आहे. सर्वात पुढे या पथकाचे संचलन असते आणि मागे त्याच Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

चित्रपट अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे निधन झाले आहे. ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या विलेपार्ले येथील राहत्या घरी मध्यरात्री एकच्या सुमारास त्याचे निधन झाले. सुनील शेंडे हे घरामध्ये चक्कर येऊ पडले. त्यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाले, अशी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

उच्च न्यायालयाने याचिका कर्त्यालाही फटकारत ठाकरे, राऊत, देशमुखांवरील सर्व याचिका फेटाळल्या..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निव्वळ प्रसिध्दीसाठी राजकीय हेतूने प्रेरीत उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. इतकेच नव्हे तर, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावरील प्रसिद्धीसाठी दाखल केलेल्या याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावल्या Read More…