Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

केंद्रीय पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र दौरा सुरु; महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची होणार पुनर्रचना..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट असोसिएशन अर्थात केंद्रीय पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. या दौऱ्याची सुरुवात पुणे शहरापासून करण्यात आली असून संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष तसेच महाराष्ट्र समन्वयक नितीन पुंडे यांची भेट घेतली. पुणे शहरातील विधानभवान येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

५५ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची विजयी सलामी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत विजयी सलामी देताना डावाने विजय मिळवले. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने ही स्पर्धा आयोजित केली आहे. सदर स्पर्धा तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात रविवारी सुरू झाली. आज Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सत्र न्यायालयाकडून सचिन वाझेला जामीन मंजूर..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझेला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र माजी कॅबिनेट मंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात आरोपी असल्याने त्यांचा मुक्काम कारागृहातच असणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ऍन्टिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून महाविकास आघाडी धोक्यात – खासदार संजय राऊत

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘भारत जोडो’ यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असताना राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अनावश्यक वक्तव्य केले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येईल अशी शक्यता खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि त्यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावरून आम्ही त्यांच्याशी सहमत नाही असे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणाऱ्या स्थेथॉस्कोपचा अविष्कार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. अमरावती येथील फार्मसी महाविद्यालयातील हा विद्यार्थी असून त्यांने हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्थेथॉस्कोपसारखे साधन तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष Read More…