संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन झालं आहे. मोदींनीच ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. आपल्या आईचा फोटो शेअर करत मोदींनी त्यांच्या निधनाबद्दलची माहिती दिली. मागील दोन दिवसांपासून अहमदाबादमधील रुग्णालयामध्ये हिराबेन यांच्यावर उपचार सुरु होते. जून महिन्यामध्ये वयाची शंभरी ओलांडलेल्या हिराबेन यांना अस्वस्थ वाटू लागल्याने २८ Read More…
Month: December 2022
‘एसएससी’ व्याख्यानमाला मार्गदर्शिकेत दहावीचे वर्ष भविष्याच्या दृष्टीने करिअरला वळण देणारे; हभप प्रकाश महाराज यांचे प्रतिपादन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील पिंपळेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या व्याख्यानमालेचे यशस्वीरित्या नियोजन तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाच्या वतीने गेली चोवीस वर्ष सातत्याने आयोजिले जात आहे. आजच्या युगात शिक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने दहावीचे वर्ष हे त्यांच्या करिअरला वळण देणारे अंत्यंत महत्वाचे वर्ष आहे असे हभप प्रकाश महाराज Read More…
“मी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार करतोय”,अजित पवारांचा बावनकुळेंना टोला..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत माझ्या बारामती दौऱ्यामुळेच अजित पवार इतके प्रभावित झाले की ते माझा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले, कोण कोणाचा योग्य कार्यक्रम करणार, हे जनता २०२४ मध्ये सांगेल. २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. एक दिवसापूर्वीच विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी Read More…
महिलेच्या गर्भाशयातील २.२५ किलो वजनाच्या १४ फायब्रॉइड्स काढण्यात वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांना यश!
मिरारोड, प्रतिनिधी: मिरारोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटल्स येथील स्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ रचना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील टीमला 39 वर्षीय महिला रुग्णाच्या गर्भाशयातून 2.25 किलो वजनाचे फायब्रॉइड काढण्यात यश आले आहे. गर्भाशयात असलेल्या विविध आकाराच्या अनेक फायब्रॉइड्समुळे आणि गर्भाशयाच्या अवयवाची रचना विकृत झाल्यामुळे रुग्णाला मासिक पाळीत असामान्य रक्तस्त्रावाची तक्रार होती. तिला भविष्यात तिला गर्भधारणेत अडचणी येणार नाही Read More…
कल्याण डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार – खासदर श्रीकांत शिंदे
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवली मध्ये रस्त्याचे जाळे पसरल्यास विकासाला चालना मिळणार आहे. डोंबिवली पश्चिम येथे पांडूशेठ बाळा जोशी चौक ते जुनी डोंबिवली रस्त्याचे काँक्रीटीकरण उद्घाटनाप्रसंगी कल्याण-डोंबिवकीचे लोकप्रिय खासदर श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी कार्यालय समोर फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. डोंबिवली पश्चिम येथील पांडूशेठ Read More…