सीआरझेड मध्ये पर्यावरण विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर केलेले बांधकाम पाडण्यासाठी केलेल्या याचिकेची हरित लवादाकडून दखल! प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय उच्च समितीची स्थापना करण्याचे आदेश! मिरा-भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील मिरारोड पूर्व येथील विकासक मे. एव्हरस्माईल प्रा.ली. यांचे सृष्टी सेक्टर-२ (अ) मध्ये गृहनिर्माण प्रकल्प बांधणी प्रकल्प हा सीआरझेड बाधित जागेवर शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न घेता Read More…
Day: December 1, 2022
अनेक वर्षांपासून डायलिसिसवर असलेल्या रूग्णावर मिरारोडच्या वॉक्हार्ट रूग्णालयात मूत्रपिंडाचे यशस्वी प्रत्यारोपण!
कॅडेव्हर प्रोग्रामव्दारे ब्रेन-डेड झालेल्या ७३ वर्षाच्या रूग्णाच्या कुटूंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे एका तरूणाने मिळाले जीवनदान! मुंबई, प्रतिनिधी: मिरारोड पूर्वेकडील वोक्हार्ट हॉस्पिटल्स, येथे 73 वर्षांच्या ब्रेन-डेड रुग्णाच्या कुटुंबाने त्याच्या अंतिम इच्छा म्हणून रुग्णाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे या रुग्णाने केलेल्या मूत्रपिंड (किडनी) दानामुळे याच रुग्णालयातील एका ४३ वर्षीय रुग्णाला नवजीवन मिळाले आहे. वॉक्हार्ट Read More…