Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

लोकनायक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली अंबिका नगर येथील मा. नगरसेवक, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख तसेच जिल्हा समन्वयक महेश पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांने आज शनिवारी साजरा करण्यात आला. या विधायक कार्याचे डोंबिवलीतील नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाची धुरा अंगावर Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची १९ डिसेंबर पूर्वी उचलबांगडी ..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्यभर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षातील नेत्यांशिवाय शिंदे गटाचे नेतेही राज्यपाल यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराज दिसत आहेत. यामुळे आता राज्यपालांना लवकरात लवकर केंद्रात पुन्हा बोलावून घ्या, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, येत्या हिवाळी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्राच्या पथ्यावर गुजरातच्या निवडणुका..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख निश्चित होऊन जवळपास दोन महिने झाले. मात्र आगामी अधिवेशनाच्या निमित्ताने कामकाज सल्लागार समितीची बैठक होणे आवश्यक असताना या समितीची बैठक सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहे. आता तिसऱ्यांदा समितीची बैठक पुढे ढकलत पुढील महिन्यात ठेवण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनासाठी नोव्हेंबर महिन्यात Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

‘एनडीटीव्ही’ च्या संचालक मंडळावर अदानी समूह येणार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’ चा सर्वात मोठा भागधारक बनला आहे. अदानी समुह आता ‘एनडीटीव्ही’वर आपला ताबा मिळविण्यासाठी पुढची पावले उचलत असल्याचे प्रॉक्सी कंपन्यांच्या सल्लागारांनी सांगितले. प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांच्या आरआरपीआर होल्डींग्ज कंपनीत २९.१८ टक्के समभाग असलेल्या एनडीटीव्हीवर अदानी समुहाच्या विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या उपकंपनी त्यांच्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कोश्यारी, लोढा यांच्यानंतर आता आमदार संजय गायकवाड यांनी तोडले अकलेचे तारे !

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी आणि भाजप आमदार आणि सध्याचे पर्यावरण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी देखील वादग्रस्त विधाने केली होती. या सगळ्यांत भर म्हणून आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांबाबत आणखी एक वादग्रस्त विधान केल्याचं Read More…