संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलात क्षणोक्षणी उत्कंठा वाढविणारा, अटीतटीचा सामना बरोबरीत सुटल्यानंतर, सुपर ओवर मध्ये विजयी षटकार हा चौकार ठरल्याने, सीमेवर साई शेलार झेलबाद झाला आणि खोणीच्या श्री गणेश संघाने स्वर्गीय शिवाजी दादा शेलार स्मृती चषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळविला. विजेते आणि उपविजेता संघास सार्वजनिक बांधकाम मंत्री Read More…