संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत असतात. सोमवारी नाशिकमध्ये पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. गेल्या ४० वर्षात चुलते आणि पुतण्यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं. एका कार्यक्रमाला संबोधित करताना गोपीचंद पडळकर म्हणाले, बारामतीचे Read More…
Month: January 2023
भाजपचे हिंदुत्व ‘ ढोंगी ‘ असल्याची विद्याताई चव्हाण यांची ‘जन जागर यात्रा’ रॅलीदरम्यान खरमरीत टिका..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवलीत भाजप विरोधात राष्ट्रवादी तर्फे ‘जन जागर यात्रा’ रॅली काढ्यात आली होती. या रॅली दरम्यान भाजपाने विकासाचे कोणतेही काम केलेले नाही. दिशाभूल करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी, भाजप नुसतं हिंदुत्व हिंदुत्व करीत आहे. मात्र भाजपचे हिंदुत्व हे ढोंगी आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण Read More…
दि.बा. पाटील जयंतीदिनी शेतकऱ्यांच्या आत्मदहनाचा निर्णय कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर तूर्तास स्थगित..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दि.बा.पाटील यांच्या जयंती दिनी आज आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. कल्याण तहसीलदारांच्या आश्वासनानंतर गावातील शेतकऱ्यांनी आत्मदहन आंदोलन तूर्तास पुढे ढकलले आहे. सोनारपाडा गावातील संरक्षित कुळांसहित जमीन परस्पर विकल्याच्या प्रकरणी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून देखील अद्याप कोणतीही कारवाई होत Read More…
सोनारपाड्यातील शेतकऱ्यांचा लोकनेते दि.बा. पाटील जयंतीदिनी आत्महत्येचा इशारा !
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने शासन प्रशासनाच्या संगनमताने संरक्षित कुळे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधकाम व्यावसायिकाला परस्पर जमीन विक्री केल्याने, उपासमारीची वेळ आल्याने सोनार पाडा (मौजे दावडी) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी मंत्रालय किंवा मुंबई भिक्षा सोसायटीच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. Read More…
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या साहित्य नगरीत दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत डोंबिवलीत दहा दिवस रंगणार दोन लाख पुस्तकांचा आदान प्रदानचा भरगच्च शानदार सोहळा कार्यक्रम..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली शहराच्या सांस्कृतिक वाटचालीत मानाचा तुरा ठरलेले ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या संकल्पनेतून राबवल्या जाणाऱ्या पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे यंदा पाचवे वर्ष असून यंदा दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान करून जगभरात या शहरातील सोहळ्याचा विक्रम गाजवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. २० ते २९ जानेवारी या कालावधीत हा सोहळा आपल्या डोंबिवलीतील Read More…