संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत फिफा फुटबॉल विश्वचषक तीन वेळा जिंकणारे महान ब्राझिलियन खेळाडू पेले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली Read More…
Day: January 2, 2023
अनिल देशमुखांच्या भेटीला संजय राऊत..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कथित १०० कोटी वसुली प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख हे दोन दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आले आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राऊत म्हणाले, “अनिल देशमुख हे Read More…
ही तर हिऱ्यापोटी निपजली गारगोटी, त्यांची अंडी पिल्ली आमच्याकडे..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अडीच वर्ष राज्य नैराश्याच्या गर्तेत गेलं होतं त्याला चालना देण्याचं काम आम्ही केलं आहे, आज सरकारला सहा महिने पूर्ण झाले आहेत, अनेक सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. अडीच वर्षात आघाडी सरकारने एकही मान्यता दिली नव्हती असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले, ते विरोधी पक्षाच्या अंतिम Read More…
१०७ बलात्कारांच्या घटनेने हादरले कल्याण-डोंबिवली शहर; वाचा सविस्तर..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत वर्षभरात १०७ बालात्काराच्या घटनेने कल्याण-डोंबिवली शहर हादरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षी बलात्काराचे ८४ गुन्हे दाखल झाले होते. त्यात यंदा २३ ने वाढ झाली असून १०७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीतील निर्भया हत्याकांडनंतर देशासह राज्यात महिलांच्या सुरक्षेबाबत अंमलबजाणीसाठी कठोर Read More…