Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

दोन घरफोडीत चोरट्यांनी केला पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत नाशिक शहरात वेगवेगळय़ा भागात झालेल्या घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या घरफोडी प्रकरणी गंगापूर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना जुने नाशिक येथील काझीगढी भागात घडली. छाया ओमप्रकाश सोनार (राहणार: शितळादेवी मंदिराजवळ, काझीगढी) यांनी तक्रार दाखल केली Read More…

Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीच्या रमेश तोमर यांनी पटकावले तृतीय पारितोषिक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ‘महाराष्ट्र हौशी शरीरसौष्ठव संघटना’ आणि ‘रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना’ यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र श्री २०२२’ शरीरसौष्ठव स्पर्धेत डोंबिवलीतील ‘फ्लेक्स जिम’ चे ४५ वर्षीय रमेश तोमर यांना तृतीय पारितोषिक पटकावले आहे. ही स्पर्धा २५ डिसेंबर रोजी रत्नागिरी येथे पार पडली ज्याचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी Read More…