संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई गोग्रास भिक्षा सोसायटीने शासन प्रशासनाच्या संगनमताने संरक्षित कुळे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीची बांधकाम व्यावसायिकाला परस्पर जमीन विक्री केल्याने, उपासमारीची वेळ आल्याने सोनार पाडा (मौजे दावडी) येथील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जयंतीदिनी मंत्रालय किंवा मुंबई भिक्षा सोसायटीच्या कार्यालयासमोर आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. Read More…