संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील ऑलिंपिक दर्जाचा तरण तलाव कोरोना काळात म्हणजेच २०२० पासून गेले ३ वर्ष बंद होता. आंतरराष्ट्रीय अश्या भव्य ह्या तरण तलावात एकूण ३ तलाव आहेत एक मुख्य तलाव, एक डायविंग साठी आणि तिसरा लहान मुलांसाठी असे तीन तरण तलाव आहेत. कोरोना काळात Read More…
Day: March 2, 2023
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड ही समिती करणार!
नवी दिल्ली, प्रतिनिधी: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्तीसाठी कॉलेजियम सारखी यंत्रणा निर्माण करण्याच्या मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायमूर्ती के.एम.जोसेफ यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने आपल्या निकालात म्हटले आहे की, देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते किंवा सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते Read More…