Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

आमदार हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियांची तब्बल साडे नऊ तास चौकशी..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ‘ईडी’ने दोन महिन्यात आज तिसऱ्यांदा छापेमारी केली. अधिकारी मुश्रीफ यांच्या निवासस्थानातून ४ वाजून ३५ मिनिटांनी बाहेर पडले. आज झालेल्या कोल्हापूरात छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. ‘ईडी’च्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यातील ३० टक्के फिडर सौरऊर्जेवर आणणार – देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत येत्या दोन वर्षांमध्ये राज्यातील ३० टक्के फिडर हे आमचं सरकार सौरऊर्जेवर आणणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि शेतकऱ्यांना शेती करताना होणारी गैरसोय दूर होईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कन्हैया ऍग्रो कंपनी’च्या विस्तारित Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

औद्योगिक सुरक्षेच्या जागृतीसाठी डोंबिवलीत आयोजलेल्या भव्य रॅलीत कंपनी मालकांसह ३०० कामगारांचा सहभाग..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात औद्योगिक सुरक्षा सप्ताह दि.४ ते १० मार्च पर्यंत सुरू असून ५२ व्या राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहनिमित्त कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (कामा) आणि औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचनालाय यांच्या संयुक्त माध्यमातून डोंबिवलीत गुरुवारी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. . राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहानिमित्त कामा अर्थात ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

नरवीर तानाजी – सुर्याजी मालुसरेंच्या साखर गावात शिवजन्मोत्सव साजरा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत शिवरायांच्या शौर्याने आणि पदस्पर्शाने पावन झालेल्या पोलादपूर तालुक्यातील सुभेदार नरवीर तानाजी आणि सूर्याजी मालुसरे यांचे वंशज असलेल्या साखर गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. उमरठ येथील सुभेदार तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधी स्थळावरुन साखर येथील सूर्याजी मालुसरे Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भाजप नेते किरीट सोमय्यांना मोठा झटका; मुंबई उच्च न्यायालयाकडून न्यायालयीन चौकशीचे आदेश

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत भाजप नेते किरीट साेमय्या यांची चाैकशी हाेणार असून किरीट साेमय्या यांची ही न्यायालयीन चाैकशी हाेणार आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती. या याचिकेची न्यायालयाने दखल घेतली आहे. राज्यात विराेधकांना जाणूनबुजून लक्ष्य केलं जात आहे. भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ही Read More…