Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून भोपर देसलेपाडा येथील अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक मोहीम सुरू..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत गेली सात आठ वर्ष डोंबिवली येथील भोपर गावात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून त्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विरोधात भोपर ग्रामस्थांनी मंगळवारी शनी मंदिर येथे तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा धसका घेऊन महापालिकेने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुरुवारपासून अनधिकृत नळ जोडण्या निष्काशीत करण्याची धडक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारपासून सीएनजी पंप Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश महाराष्ट्र

आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांचा आणखीन एक तुघलकी फर्मान!

नियमबाह्य पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकार दिले उद्यान विभागाला! मिरा भाईंदर, प्रतिनिधी: मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले जेंव्हा पासून शहरात प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्य करीत आहेत तेंव्हा पासून त्यांनी अनेक वादग्रस्त आणि नियमबाह्य निर्णय घेतले असल्याची चर्चा आता शहरात सर्व स्तरातून केली जात आहे. महानगरपालिकेची मुदत संपल्यानंतर प्रशासक म्हणून कार्यभार हाती घेतल्या नंतर दिलीप Read More…