संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात अंत्यविधीची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा मोठा निर्णय आज सादर झालेल्या बजेटमध्ये घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी चालू आर्थिक वर्षासाठी कोणताही करवाढ नसणारे २ हजार २६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये नेहमीच्या आर्थिक तरतुदींसोबतच महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे Read More…