Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

कल्याणमध्ये स्विफ्ट गाडीच्या डिक्कीतून बेशुद्धावस्थेत गोवंशीय जातीच्या जनावरांची तस्करी; पोलीसांना पाहून आरोपी फरार..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण पश्चिम येथे गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध झालेल्या गोवंशीय जातीची जनावरं स्विफ्ट गाडीच्या डिक्कीत भरुन तस्करी सुरु होती. कल्याण बाजारपेठ पोलीसांनी छापा मारून एका आरोपीला ताब्यात घेत २ गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे. तर ५ आरोपी फरार झाले आहेत. कल्याण पश्चिमेत गोवंशीय जातीच्या जनावरांना गुंगीचे औषध देत Read More…