Latest News आपलं शहर ताज्या महाराष्ट्र

प्रयोगशील शेतकरी व सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते सय्यद मुजफ्फर हुसेन यांना राज्यस्तरीय ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार सोहळा संपन्न!

नागपूर, प्रतिनिधी: भारताचे माजी पंतप्रधान व विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी ‘राजीव गांधी कृषिरत्न’ पुरस्कार सोहळा 21 मे 2023 रोजी नागपूर येथील प्रगतीशील शेतकरी मुझफ्फर हुसैन यांच्या शेताच्या बांधावर अनेक मान्यवरां सोबतच शेतकऱ्यांच्या भरगच्च उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी व माजी खासदार स्वर्गीय राजीव सातव यांना विनम्र अभिवादन Read More…