संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या आगरी कोळी आणि वारकरी भवनाचा भूमिपूजन सोहळा हजारो वारकरी, टाळकरी आणि मृदुंगधारी यांच्या उपस्थितीत आज सात जून रोजी सायंकाळी दिवा येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. बेतवडे माय सिटी मागे Read More…