एका बड्या बिल्डरच्या प्रकल्पाला फायदा पोहोचविण्यासाठी महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी रचलेला कट फसला? भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईंदर (पु ) प्रभाग क्र. 12 मधील आरक्षण क्र. 230 उद्यानाच्या भूखंडावर 146 विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या “मुलभूत सोई सुविधा निधी” अंतर्गत ऑलम्पिक साईज तरण तलाव व जिम्नॅशियम बांधण्याकरिता राज्य Read More…
Month: October 2023
एमएमआरडीए व महापालिकेच्या माध्यमातून सुरु होणार 1800 कोटींची सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे?
मिरा-भाईंदरच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आणि या कामात भ्रष्टाचार होणार नाही याची दक्षता घेतली जाईल!- आमदार प्रताप सरनाई भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पुढील आठवड्यात सुरु होणार आहेत. एकूण 1800 कोटी रुपयांचा या रस्त्यांवर खर्च होणार आहे. 1400 कोटी एमएमआरडीएच्या माध्यमातून तर 400 कोटी मिरा-भाईंदर महापालिकेच्या माध्यमातून Read More…
बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली – सध्या मुंबई ठाणे कल्याणात एकच जयघोष ऐकायला व पाहायला मिळत आहे “जय श्रीराम जय श्रीराम”. आपल्याला लवकरच आयोध्येत जायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तेथे राम मंदिर उभारत आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ते स्वप्न होते. ते पंतप्रधान मोदी पूर्ण करत आहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Read More…
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन च्या नूतनीकरणाचे ठाणे शहर पोलीस सह आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन..
संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मानपाडा पोलीस ठाण्याच्या नूतनीकरण झालेल्या नवीन वास्तूचा उद्घाटन सोहळा खरं तर ठाणे शहराचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांच्या हस्ते करण्याचे योजले गेले होते, पण अचानक त्यांची मुख्यमंत्री यांच्या सोबत महत्वाची बैठक ठरल्याने ठाणे शहराचे सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन झाले. मानपाडा पोलीस स्टेशन Read More…
हिंदी-मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर; अध्यक्ष पदी मुज्जम्मील शेख तर उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड!
पुणे (प्रतिनिधी) : हिंदी-मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पुण्यातील धडाडीचे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे युवा पत्रकार मुज्जम्मील शेख यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी तसेच उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे पत्र हिंदी मराठी पत्रकार Read More…