मिरा-भाइर्दर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरातील ओवळा-माजिवडा मतदारसंघातील सुरू असलेल्या अनेक विकास कार्याचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक आणि महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या समवेत शहर अभियंता दीपक खांबीत व इतर अधिकारी यांचा संयुक्त दौरा आज आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्याच्या वेळी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन, भाजपा नेते स्व. प्रमोद महाजन यांच्या नावाने होत Read More…