भाईंदर, प्रतिनिधी: राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, पेपरफुटी-स्पर्धा परीक्षेतील घोटाळा, ढासळलेली कायदा व सुव्यस्था, महिलांवर होणारे अत्याचार, हल्ले, खून, दारू पिऊन वाहन चालवून चिरडणाऱ्या श्रीमंत पोरांना वाचवणारी भ्रष्ट शासकीय यंत्रणा आदी ज्वलंत प्रश्न न हाताळता त्यांना पाठीशी घालणारी, आपली सत्ता वाचविण्यासाठी गलिच्छ राजकारणात मग्न असलेल्या भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात घोषणा देत मिरारोड येथील काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयवर Read More…
Month: June 2024
समाजाचा विरोध झिडकारून मुस्लिम मुलीने ने NEET परीक्षेत मिळविले ७२० पैकी ६९६ गुण! माजी आमदार मुझफ्फर हुसैन ने केला सत्कार!
मिरा-भाईंदर, प्रतिनिधी: रूढीवादी मुस्लिम समाजातील मुलींना उच्च शिक्षण देण्याचे प्रमाण फारच कमी आहे. मुस्लिम समाजातील मुलींना तर लहान वयातच लग्नाच्या बेडीत अडकवून तिच्या संसारात गुंतवून टाकले जाते. त्यामुळे मुस्लिम समाजातील मुलींचे उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतु समाजाच्या रूढीवादी विचार धुडकावून लावत विपरीत परिस्थितीत देखील काही मुली दैदिप्यमान यश मिळवून आपले आणि आपल्या Read More…