मासूम शेख, अहमदपूर, प्रतिनिधी: मलेशिया येथील क्वालालंपूर येथे ऑलिंपिक कौन्सिल ऑफ मलेशिया द्वारा आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये, महाराष्ट्राकडून किलबिल नॅशनल स्कूल शाळेची विद्यार्थिनी कु. जान्हवी गणपतराव जाधव व वैभवी प्रशांत माने यांनी धडाकेबाज कामगिरी करत आपल्या देशाला रौप्य पदक मिळवून दिले. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पहिले पदक प्राप्त करून जान्हवीने आपली निवड सार्थ ठरवली आहे. तिच्या Read More…