अहमदपूर :- मासूम शेख येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने भारताचे पहिले उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या Read More…
Month: October 2024
*सेवानिवृत्तीच्या काळात कर्मचाऱ्यांनी सामाजिक कामात अग्रेसर रहावे* * *शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांचे प्रतिपादन*
अहमदपूर:- मासूम शेख भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे असे आग्रही प्रतिपादन टागोर शिक्षण समितीचे सचिव शिक्षण महर्षी डीबी लोहारे गुरुजी यांनी केले. ते यशवंत एम सी व्ही सी कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी मोहन कांबळे यांच्या 34 वर्षाच्या प्रदीर्घ Read More…
*महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये किलबिलचा तेजस रणखांब राज्यात द्वितीय ..!!*
अहमदपूर:- मासूम शेख महाराष्ट्र राज्य शासन मान्यता प्राप्त असलेल्या ‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा’ 28 एप्रिल 2024 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या परीक्षेमध्ये किलबिल नॅशनल स्कूल चा पाचवी वर्गातील विद्यार्थी तेजस मंगेश रणखांब याने या परीक्षेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य Read More…
*अहमदपूर विधानसभा मतदारसंघात ओबीसीचा सर्वपक्षीय उमेदवार म्हणून एडवोकेट भारत भाऊ चामे*
अहमदपूर :- मासूम शेख सकल ओबीसी, अल्पसंख्याक, भटक्या,दलीत, बहुजन समाजाचा अहमदपूर विधानसभा मतदारसंघात सर्वपक्षीय एकच उमेदवार म्हणून अॅड. भारत चामे यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. अहमदपूर व चाकूर तालुक्यातील सर्वराजकीय पक्षातील सकल ओबीसी समाज बांधवांच्या अनेक व्यापक बैठका झाल्यानंतर आज कोअर कमिटीची बैठक क्राइस्ट इंग्लिश स्कूल मध्ये घेण्यात आली. सदरील कोअर कमिटीनी Read More…
*अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तीन लाख 47 हजार मतदार*, *376 मतदान केंद्राची व्यवस्था*
अहमदपूर:- मासूम शेख महाराष्ट्र विधानसभे च्या नवीन निवडणुकीचा बिगुल वाजला असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील तीन लक्ष 47 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणारा असून त्यासाठी 376 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून राज्य शासनाच्या वतीने सर्वच स्तरावरची तयारी पूर्ण झाली आहे विधानसभा मतदारसंघात एक लाख तीन हजार Read More…