Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

* *यशदातील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल सत्कार*

अहमदपूर :- मासूम शेख यशदा पुणे येथील अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांना नुकतीच ‘लोकप्रशासन ‘या विषयात पी. एच. डी. पदवी मिळाल्याबद्दल व त्यांनी आतापर्यंत २५ हून अधिक पदव्या संपादन केल्याबद्दल अहमदपूर येथील अंनिस कार्यकर्ते यांच्यावतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला. डॉ बबन जोगदंड बोलताना जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर मोठी स्वप्न पाहावीत, त्याचबरोबर संवाद कौशल्य, Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*किलबिल शाळेचा वाद विवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक* .

अहमदपूर:- मासूम शेख महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त महात्मा फुले विद्यालय अहमदपूर या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदरील स्पर्धेमध्ये किलबिल शाळेतील इयत्ता आठवीतील कुमारी शर्वरी बालासाहेब बयास व प्रेरणा माधव लोंढे या विद्यार्थ्यांच्या गटाने ऑनलाइन शिक्षण पद्धती ही शिक्षणास तारक की मारक या विषयावर वाद-विवाद स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*महात्मा फुले हेच मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार*

अहमदपूर:- मासूम शेख जागतिक सामाजिक विषमतेचे भान असलेल्या महात्मा फुले यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी बहुजनांना व स्त्रियांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचे जनक असून पुढे हाच विचार समोर ठेवून राजर्षी शाहू महाराजांनी शाळा सुरू केल्या आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली, असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*बाधित शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावे- तहसीलदार उज्वला पांगरकर यांचे आवाहन*

अहमदपूर:- मासूम शेख अहमदपूर तालुक्यातील सर्व अतिवृष्टी /पूर बाधीत शेतकर्‍यांनी लवकर विनाविलंब करता आवश्यक ते कागदपत्रे जमा करावेत तसेच ईकेवायसी करुन घ्यावी असे आवाहन तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, माहे सप्टेंबर 2024 या कालावधीत अतिवृष्टी / पूर यामुळे बाधित झालेल्या शेती पिकांच्या नुकसानापोटी शेतकर्‍यांना अनुदान मदत सन 2024 मध्ये Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*निवडणुक कार्य उत्‍तमरित्या पार पाडल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने सौ.मंजुषा लटपटे, मनिष कल्याणकर, उज्वला पांगरकर, संतोष लोमटे यांचा सत्कार संपन्न*

अहमदपूर:- मासूम शेख 236 विधानसभा अहमदपूर – चाकुर मतदार संघ निवडणुक कार्य उत्‍तमरित्या पार पाडल्याबद्दल येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतिने निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सौ. मंजुषा लटपटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनिष कल्याणकर, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांचा सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, Read More…