Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*बदल हवा चेहरा नवा सर्व मतदारसंघात ऐकण्यास मिळत आहे त्यामुळे माझी अपक्ष उमेदवारी, लोकांच्या आग्रहाखातरच मी उमेदवार*– *बालाजी पाटील चाकूरकर*

अहमदपूर:- मासूम शेख 236 अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघात आजी माजी आमदारांनी दहा,दहा वर्षे आमदारकी भोगली आहे परंतु या भागाचा जसा विकास व्हावा तसा विकास झाला नसल्याकारणाने यावेळेस या मतदारसंघातील मतदारांनी बदल हवा चेहरा नवा अशी हाक ऐकायास भेटत असल्याकारणाने मी यावेळेस त्यांच्या सेवेखातरच अपक्ष उमेदवार म्हणून या मतदारसंघात उमेदवारी दाखल केली आहे असे प्रतिपादन अपक्ष Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे यांचे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना आवाहन*

अहमदपूर:- मासूम शेख 236 अहमदपूर विधानसभा लढवीत असलेल्या सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की 8 /11 /2024 रोजी वार शुक्रवार सकाळी दहा वाजता ठिकाण मध्यवर्ती प्रशासकीय इमारत अहमदपूर येथे खर्च निरीक्षक प्रशंथ कुमार काकराला यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांची खर्चाची प्रथम तपासणी होणार आहे तरी सर्व उमेदवार किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या प्रतिनिधींनी यांनी खर्च अभिलेखास उपस्थित राहावे असे Read More…