अहमदपूर:- मासूम शेख गुरुराज माऊली शिवलिंग माऊली च्या नामघोषात श्रीक्षेत्र भक्ती स्थळ ते चापोली ते कपिलाधार पदयात्रा भक्ती स्थळावरून हजारो भक्तगणासह मार्गस्थ झाली महापद यात्रेचे 70 वे वर्ष असून राष्ट्रसंतांचे संजीवन समाधी असलेल्या भक्तिसळापासून चापोली चाकूर वडवळ जानवळ कारेपूर पानगाव अंबाजोगाई लोखंडी सावरगाव केज होळ मार्गे श्रीक्षेत्र कपिलधार येथे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी 15 नोव्हेंबर रोजी Read More…