अहमदपूर: मासूम शेख अहमदपूर -चाकुर विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.मागील काळामध्ये ट्रामा केअर सेंटर, दोन पशुवैद्यकीय रुग्णालय, नगरपालिकेची तीन मजली इमारतीसह १४६ दुकाने असलेली नगरपालिकेचे संकुल, सांगवी राळगा उजना या आसपासच्या गावातील शेतकऱ्यांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प, सिंदगी येथे एक हजार एकरावर उभारलेला नवीन Read More…