Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*मतदार संघातील सामान्य नागरीकांना दिलेल्या धोक्यासाठी उत्तम पर्याय म्हणून मी उभा आहे -* *अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांचे प्रतिपादन* *माधव रंगनाथ जाधव यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली व जाहीर सभा*

अहमदपूर:- मासूम शेख मतदार संघातील दोन्ही पाटलांनी सामान्य जनतेला दिलेला धोक्यासाठी मी एक उत्तम पर्याय म्हणून निवडणुकीला थांबलो असुन अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहमदपूर-चाकूर मतदार संघातील सर्वसामान्य जनतेने मला प्रचंड मतांनी निवडुन द्यावे असे प्रतिपादन अहमदपूर-चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार माधव जाधव यांनी जाहीर सभेत केले. ते येथील निजवंत नगर येथे Read More…