अहमदपूर:- मासूम शेख 236 अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे बाबासाहेब पाटील हे उमेदवार आहेत त्यामुळे भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणायचे आहे व अहमदपूर चाकूर तालुक्यातील भाजप प्रेमी मतदारांनी ही बाबासाहेब पाटील हेच आपले उमेदवार आहेत असे मानून त्यांनाच मतदान करावे असे आवाहन केले. या पत्रकार परिषदेमध्ये Read More…