Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*एम्स (AIIMS)भोपाळ येथून डॉ .प्रणव तत्तापुरे एम बी बी एस परीक्षा उतीर्ण*

अहमदपूर :- मासूम शेख मध्य प्रदेशाची राजधानी असलेल्या भोपाळ येथील अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्थान, भोपाळ च्या वतीने माहे नोव्हेंबर 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एम बी बी एस च्या फायनल इयरच्या परीक्षेत डॉ. प्रणव रामलिंग तत्तापूरे यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. कालच त्याचा निकाल घोषित करण्यात आला असून त्यामध्ये 1456 गुण घेऊन यशस्वी झाला आहे. Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत यशवंत विद्यालयाचे नेत्र दीपक यश*

अहमदपूर मासूम शेख टीचर्स असोसिएशन मुंबई यांच्या वतीने डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक परीक्षा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी होऊन त्यात यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक यश संपादन केलेले आहे. सदरची परीक्षा नववी आणि सहावी इयत्तेसाठी असून नववी मध्ये कुमारी फड वैष्णवी शिवशंकर, वलसे अर्जुन बालाजी, हंगरगे सतेज शंकर यांनी तर सहावीतील आरदवाड आयुष्य अंगद Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

236 – अहमदपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व उमेदवार किंवा त्यांचे नेमणुक केलेले प्रतिनिधी यांनी अद्यावत खर्च अभिलेखासह उपस्थित रहावे असे निवडणुक निर्णय अधिकारी डॉ. मंजूषा लटपटे,यांनी केले आवाहन

अहमदपूर :- मासूम शेख 236 – अहमदपूर विधानसभा मतदार संघातील निवडणुक लढविलेल्या सर्व उमेदवार यांना कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उमेदवाराने प्रत्यक्ष केलेल्या खर्चाच्या लेखापुनर्मळ बैठक निकालाची घोषणा तारखेनंतर 26 व्या दिवशी आयोजित करण्याबाबत निवडणूक खर्च सनियंत्रण या वरील अनुदेशाचा सार संग्रह जानेवारी 2024 मधील जोडपत्र C-10 व भारत निवडणूक आयोग Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*आमदार बाबासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद अहमदपूरात जल्लोष*

अहमदपूर मासूम शेख आमदार बाबासाहेब पाटील यांना देवेंद्र फडवणीस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जा मिळाल्याने अहमदपूरात एकच जल्लोष करण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या एलईडीवर सदर शपथविधी दाखवण्यात आला त्यावेळी कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला. आमदार बाबासाहेब पाटील यांचे गाव असलेल्या शिरूर ताजबंद येथेही रात्रीच बातमी समजली होती त्यानंतर रात्रीपासूनच Read More…

Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*यशवंत विद्यालयात बालसभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न* *मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी बालसभेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे* *राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन*

अहमदपूर:- मासूम शेख मुलांचा सर्वांगीण विकास प्राथमिक स्तरावरील शिक्षणामध्ये होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी शाळेत होणाऱ्या बाल सभेच्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा त्यातूनच खरे बाल कलाकार घडतात असे आग्रही प्रतिपादन पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांनी केले. ते यशवंत विद्यालयात वर्ग सहावीच्या वतीने आयोजित बाल सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बाल सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य Read More…