अहमदपूर :- मासूम शेख दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दैनिक साहित्य सम्राटचा दिवाळी 2024 अंकाचे प्रकाशन मा. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दैनिक साहित्य सम्राटचे विभागीय संपादक बालाजी पारेकर, महेश अर्बन बँकेचे मॅनेजर अविनाश देशमुख,शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष कैलास क्षीरसागर, युवराज बदने,धसवाडीचे माजी सरपंच दुर्गे नाना,अंकुश क्षीरसागर, कल्याण क्षीरसागर,श्रीहरी क्षीरसागर, प्रल्हाद थडवे, प्रमोद पौळ Read More…
Day: December 1, 2024
*महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने लेखक मोहिब कादरी यांचा सत्कार*
अहमदपूर:- मासूम शेख येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या वतीने मराठवाडा साहित्य परिषदेच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक मोहिब कादरी यांचा प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी सत्कार करून पुढील साहित्यिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मराठीतील ज्येष्ठ लेखक मोहिब कादरी यांनी मराठी साहित्यामध्ये दिलेल्या विविध वाड्.मयातील कसदार लेखनाची व योगदानाची दखल Read More…