अहमदपूर:- मासूम शेख नुकत्याच पार पडलेल्या अहमदपूर विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष यांनी नुकताच सत्कार केला. अटी तटीची वाटणारी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या ताकदीमुळे व लाडकी बहीण योजनेमुळे एकतर्फी होऊन महायुतीचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी बहुमताने विजय मिळवल्यानंतर Read More…
Day: December 3, 2024
*उदगीरच्या किसान शिक्षण प्रसारक मंडळाकडून नवनिर्वाचित आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार*
अहमदपूर :- मासूम शेख राज्यातील अग्रगण्य असलेल्या उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या व शैक्षणिक क्षेत्रात आपला पॅटर्न निर्माण करणा-या महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या वतीने अहमदपूर – चाकूर विधानसभेचे नवनिर्वाचित लोकप्रिय आमदार बाबासाहेब पाटील यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किसान शिक्षण Read More…