अहमदपूर:- मासूम शेख भारताला संत, महंत, कलावंत, विचारवंत आणि समाज सुधारकांची मोठी परंपरा लाभलेली असून, भारताच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात समाज सुधारकांचे मोठे योगदान राहिले आहे, असे प्रतिपादन डॉ.मारोती कसाब यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या निवासी युवक शिबिरात मौजे हासरणी ता. Read More…
Month: January 2025
*आंतरराष्ट्रीय तलवारबाजी पट्टू साईप्रसाद जंगवाड यांचा यशवंत विद्यालयात सत्कार संपन्न*
अहमदपूर :- मासूम शेख येथील यशवंत विद्यालयात दहावी मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी साईप्रसाद संग्राम जंगवाड यांनी यावर्षी चार राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत, तीन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत, जागतिक पातळीवर सहभाग नोंदवला. न्यूझीलंड येथील कॉमनवेलथ स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले. त्याबद्दल 2023 24 यावर्षीचा लातूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा समिती मार्फत त्याला गुणवंत क्रीडा पुरस्कार Read More…
*विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त आणि मेहनतीवर जीवन घडवावे* *पर्यवेक्षक राम तत्तापुरे यांचे प्रतिपादन* *यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिन उत्साहात साजरा*
अहमदपूर:- मासूम शेख प्रचंड स्पर्धेच्या जगात जीवनात नेत्रदीपक यश प्राप्त करण्यासाठी शालेय स्तरावर विद्यार्थ्यांनी सातत्याने स्वयसिस्त, संयम आणि प्रचंड मेहनतीवर आपले उज्वल भवितव्य घडवावे असे आग्रही प्रतिपादन यशवंत विद्यालयाचे पर्यवेक्षक राम तत्तापूरे यांनी केले. ते यशवंत विद्यालयात स्वयंशासन दिनाच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य गजानन शिंदे, व्यासपीठावर पर्यवेक्षक Read More…
*उच्चशिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे एक साधन*…. … प्रा बालाजी आचार्य *वाघंबर परिवाराच्या वतीने मकर संक्रांतीनिमित्त महिलांना कपडे वाटप*
अहमदपूर:- मासूम शेख उच्च शिक्षण हे बुध्दीजीवी वर्गाचे क्षेत्र असले तरी मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातील दुर्बल, मागास घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळायला पाहिजे उच्च शिक्षणातूनच समाजाची प्रगती होते उच्चशिक्षण हेच सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे असे प्रतिपादन अहमदपूर येथील कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर याच्या परिवाराने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर यांच्या वतीने मकर संक्रांतीच्या औचित्याने Read More…
*राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न* *राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती उत्सव समिती महाराष्ट्र राज्य, शिक्षक समिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, अखिल महाराष्ट्र शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले रक्तदान शिबिर*
अहमदपूर :- मासूम शेख राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महोत्सव समिती व महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती अहमदपूर तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अहमदपुर तसेच आखिल महाराष्ट्र शिक्षक संघ अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी उद्घाटक डॉ.ऋषिकेश पाटील तसेच अध्यक्ष Read More…