अहमदपूर:- मासूम शेख भारतीय संस्कृतीमध्ये मराठी साहित्याला अनन्य साधारण असे महत्त्व असून मराठी साहित्यामुळे जीवन जगण्याला प्रेरणा, आधार आणि दिशा मिळते त्यामुळे सर्वांनी मराठी साहित्याचा आस्वाद घेऊन मराठी साहित्य चळवळीतून आदर्श समाज उभा करावा असे आग्रही प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले. ते मराठवाडा साहित्य परिषद शाखा अहमदपूर च्या वतीने आयोजित Read More…
Day: January 13, 2025
*किलीबल नॅशनल स्कूल येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*
अहमदपूर :- मासूम शेख तालुक्यातील जवळगा येथील किलबिल नॅशनल स्कूल येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले, प्राचार्य संतोष पाटील, उप प्राचार्य धर्मसिंग यांच्यासह जिजाऊ यांच्या भुमिकेमध्ये शाळेच्या शिक्षिका उज्वला परचंडे, प्रतीक्षा बेंबडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. इयत्ता पहिली वर्गाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन Read More…
*राजमाता जिजाऊंनी शिवबांना स्वराज्याची प्रेरणा दिली—- डॉ. संतोष पाटील*
अहमदपूर:- मासूम शेख जगातल्या विद्वानांच्या अभ्यासाचा विषय बनलेल्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये राजमाता जिजाऊंचे मोठे योगदान असून, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची खरी प्रेरणा जिजाऊंनी दिली, असे स्पष्ट प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. संतोष पाटील यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राजमाता जिजाऊ व स्वामी Read More…