Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*एनएसएस मधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक समस्या सोडविण्याचे सामर्थ्य येते – पृथ्वीराज पाटील एकंबेकर*

अहमदपूर:- मासूम शेख एनएसएस शिबिराच्या माध्यमातून देशाचा आधारस्तंभ घडत असतो. एनएसएस स्वयंसेवक शिबिराच्या दरम्यान गावच्या विविध समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्याचे सामर्थ्य स्वतःमध्ये निर्माण करतात आणि ग्राम संस्कृतीशी एकरूप होतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र एकीकरण समितीचे बीदर जिल्हा सचिव तथा युवा नेते पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा Read More…