Latest News आपलं शहर ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

*यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी राजेंद्र सूर्यवंशी तर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांचे निवड*

अहमदपूर:- मासूम शेख टागोर शिक्षण समिती अंतर्गत चालणाऱ्या यशवंत विद्यालयाच्या मुख्य लिपिक पदी पदोन्नतीने श्री राजेंद्र सूर्यवंशी यांची व त्या रिक्त झालेल्या जागेवर वरिष्ठ लिपिक पदी जयप्रकाश माने यांची नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल या दोघांचा प्राचार्य गजानन शिंदे, जिल्हा परिषदेचे लेखा अधिकारी वसंत जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व ग्रंथ देऊन देऊन सन्मान Read More…