अहमदपूर:- मासूम शेख महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याप्रमाणे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षण महर्षी डी.बी. लोहारे गुरुजी यांचे कार्य पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे आणि त्याचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे आग्रही प्रतिपादन लोकनेते तथा माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. ते दि.12 रोजी यशवंत विद्यालयात आयोजित शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी यांच्या Read More…