संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी:अवधूत सावंत सिंगापूर लवादाच्या निवाडय़ाला मान्यता……. नवी दिल्ली : मे. सर्वोच्च न्यायालयाने फ्यूचर रिटेलबरोबरच्या वादात ई-व्यापारातील बलाढय़ अमेरिकी कंपनी अॅमेझॉनची बाजू उचलून धरणारा निकाल दिला. रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर रिटेल यांच्यात गेल्या वर्षी झालेल्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवहारासाठी हा निकाल म्हणजे मोठा धक्काच असून, अॅमेझॉनने विविध न्यायालयांमध्ये त्यावर आक्षेप घेत अखेर या लढय़ात यश Read More…