मिरा-भाईंदर, प्रतिनिधि: पत्रकार असल्याची बतावणी करून अनधिकृत बांधकाम धारक, दुकानदार आणि बार मालक यांच्याकडून वसुली करणाऱ्यांचे पेव सध्या मिरा-भाईंदर शहरात फुटले आहे. कुठल्याही वर्तमानपत्राचे किंवा न्युज चॅनेलचे ओळखपत्र मिळवायचे आणि शहरात पत्रकार असल्याची बतावणी करून लोकांकडून वसुली करायची हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच एक प्रकार भाईंदर पश्चिमेकडील शिवसेना गल्लीत घडला असून एका घराच्या Read More…
Tag: Mumbai Police
मसाज पार्लरमध्ये सुरू होता धक्कादायक प्रकार नवी मुंबईचे पोलीस पोहोचले अन्…
संपादक: मोईन सय्यद/प्रतिनिधी: मिलन शाह नवी मुंबई: ‘स्पा’च्या नावाखाली शरीरविक्रय चालविणाऱ्या सीबीडी सेक्टर-१५मधील दी थाई व्हीला ‘स्पा’वर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा टाकून ९ तरुणींची सुटका केली. या कारवाईत या मसाज पार्लरच्या मॅनेजरसह दोघांना पीटा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. सीबीडी सेक्टर-१५मधील अरेंजा प्लाझा या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या या मसाज Read More…
मिरा भाईंदरचे पत्रकार भाविक पाटीलला भाजप नागरसेविका अनिता पाटीलच्या भावाने केली मारहाण!
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी मिरा भाईंदर : महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध दैनिक वर्तमानपत्राचे मिरा भाईंदर प्रतिनिधी भाविक पाटील यांना भाजपच्या नगरसेविका अनिता पाटील यांच्या भावाकडून जीवघेणा हल्ला करून मारहाण व शिवीगाळ करण्यात आली आहे. या प्रकरणी काशिमिरा पोलिस ठाण्यात पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त विलास सानप Read More…
पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यानेच दिली वीस लाखांची सुपारी! कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्यावरील गोळीबार प्रकरणात चार आरोपींना अटक!
संपादक: मोईन सय्यद/ मुंबई प्रतिनिधी भाईंदर, ०६ ऑक्टोबर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर ओंकारेश्वर मंदिराजवळ गोळीबार झाला होता त्या प्रकरणातील चार आरोपींना अटक करण्यात आली असून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. मोटारसायकल वरून आलेल्या अमित सिन्हा आणि Read More…
दीपक खांबीत गोळीबार प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याचीच अधिक शक्यता!
संपादक: मोईन सय्यद/मिरा भाईंदर प्रतिनिधी भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांचेवर झालेल्या गोळीबारामुळे अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी या प्रकरणामुळे अधिकाऱ्यांचेच पितळ उघडे पडण्याची शक्यता जास्त असल्याचे बोलले जात आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता दिपक खांबीत यांच्या गाडीवर घरी जाताना बोरिवली नॅशनल पार्क, कृष्णा बिल्डिंगच्या समोर Read More…