वसई, आकाश पोकळे : वसई विरार मध्ये करोना लसीकरणाची सुरवात चालू आहे. मात्र येथेच कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. “लोकां सांगे ब्रम्हज्ञान; आपण कोरडे पाषाण” अशी अवस्था वसई-विरार आरोग्य विभागाच्या लोकांची आहे असे बोलले जात आहे. वसई पूर्वेकडील वाळीव येथील वरुण इंडस्ट्रीयल इस्टेट येथील लसीकरण केंद्रावर करोनाची लस देण्याचे कार्य सुरु आहे. मात्र Read More…
Author: admin
बालाजी गार्डन सोसायटीचा कचरा महापालिकेने उचलण्यास बंद केल्याने रहिवाश्यांनी विचारला जाब..
प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) डोंबिवली जवळील कोपर येथील बालाजी गार्डनमध्ये ९ सोसायट्या असून जवळपास ५२२ सदनिका आहेत. या सोसायटीचा ओला कचरा १०० किलो पेक्षा अधिक होत असून ही घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमानुसार सोसायटीकडून त्यांची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे कल्याण – डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून त्यांचा कचरा गेल्या तीन-चार दिवसांपासून उचलला जात नाही व त्यामुळे दुर्गंधी पसरली Read More…
जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! ! सर्वसामान्य माणसाला न्याय जिवंत असेपर्यत मिळणार की मुत्युनंतर …… ?
जीवन वाचवा ! ! सर्वसामान्यांचे प्राण वाचवा ….. ! ! ! सर्वसामान्य माणसाला न्याय जिवंत असेपर्यत मिळणार की मुत्युनंतर …… ? काेमल रहिवाशी साेसायटीबाबत महाराष्टाचे मा. मुख्यमंत्री श्री ऊध्दव बाळासाहेब ठाकरे व मंत्रीमंडळातील अन्य सदस्यांना श्री जगदीश का. काशिकर यांचे निवेदन व त्वरीत कारवाईसाठी विनंती !! काेमल रहिवाशी साेसायटी पदधिकारयाची पाेलिसांमार्फत व न्यायालयीन चाैकशी करून Read More…
कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जात, धर्म, पंथ एक मानतो मराठी! कविवर्य कुसुमाग्रजांच्या जयंती निमित्त सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!💐
रिक्षा प्रवासी वाहतुकीला नियम तर परिवहन बसमध्ये का नाही?
प्रतिनिधी: अवधुत सावंत (डोंबिवली) नियम व कायदे सर्वांना समसमान असावे याचा विसर बहुदा परिवहन व्यवस्थापन, वाहतूक पोलीस व पालिका प्रशासनाला पडला आहे असे दिसून येत आहे. एकीकडे कोरोना सारख्या महाभयंकर महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेताना बेफिरपणे मुखपट्टी न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. तर रिक्षात ही फक्त दोन प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असताना दोन Read More…