Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

यजमान महाराष्ट्राच्या महिला संघाचे विजेतेपद कायम; महाराष्ट्राच्या महिलांचे २४ वे अजिंक्यपद तर रेल्वेचे ११ वे अजिंक्यपद..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिलांमध्ये महाराष्ट्राचा भारतीय विमान प्राधिकरण संघावर डावाने विजय मिळवत उस्मानाबाद येथे यजमान महाराष्ट्राच्या महिला खो-खो संघाने ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कायम राखले. महाराष्ट्राच्या महिलांचे हे २४ वे अजिंक्यपद ठरले आहे. भारतीय खो-खो महासंघ व महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मान्यतेने उस्मानाबाद जिल्हा खो-खो असोसिएशनने Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

स्वतंत्र मराठवाडाच नाही तर मुंबई ही केंद्रशासीत करू – गुणरत्न सदावर्ते

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबई ही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी पवारांनाही लक्ष्य केले आहे. सदावर्ते यांनी यावेळी पवार चव्हाण आणि देशमुख अशी तीन कुटुंबं Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अनधिकृत बांधकाम व्यावसायिकांमुळे अधिकृत विकासकांना नाहक त्रास; शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना सर्व नियम कायदे पाळावे लागतात. मात्र बेकायदा बांधकाम करणाऱ्या बिल्डरांना कुठलीही बंदी नसते. त्यामुळे अधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांची बदनामी आणि डोकेदुखी होते. रेरा प्राधिकरणाला खोटी कागदपत्रे सादर करून कल्याण-डोंबिवलीतच नव्हे तर राज्यभरातून एक हजार बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र रेराकडून मिळविली असल्याचा गौप्यस्फोट कल्याण डोंबिवली ‘क्रेडीया Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

रामदेव बाबांच्या विधानावर संजय राऊतांची तिखट प्रतिक्रिया; अमृता फडणवीस बद्दल म्हणाले..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत योग गुरू बाबा रामदेव यांचा नुकताच ठाण्यात योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात महिलांबाबत विधान करताना रामदेव बाबांचा तोल सुटला व त्यांनी महिलांवर वादग्रस्त विधान केले होते, दरम्यान रामदेव बाबांच्या Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर ‘मविआ’चा एकमताने महाराष्ट्र बंदचा निर्णय..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दिग्गज व्यक्तींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. आधी सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने विरोधकांसह शिंदे गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्यावर जोरदार टीका होत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शांततापूर्ण महाराष्ट्र बंदचा Read More…