Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

खंबाळपाड्यातील भोईरवाडी तलावातील मृत मास्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण; साथीचे रोग पसरण्याची भिंती..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत ठाकुर्ली येथील भोईरवाडीतील खंबाळपाडा तलावातील गेल्या आठ दिवसात मृत मास्यांमुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले आहेत. येथील नागरिकांना दुर्गंधी येऊ नये म्हणून खिडकी दरवाजे बंद करून सध्या राहावे लागत आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे आठ दिवसापासून स्थानिक नागरिक तक्रार करत असून महापालिका दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

सरकार स्थिरतेच्या सुप्रीम निकालासाठी श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात संकल्पपूर्ती व महाआरतीचे आयोजन..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत महाराष्ट्र राज्यातील सत्ता संघर्षात मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विद्यमान सरकार व शिवसेने संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सकारात्मक निर्णयानुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा पिंपळेश्वर मंदिर ट्रस्टचे सचिव पंढरीनाथ पाटील यांनी केलेल्या संकल्पानुसार आज शुक्रवारी प्राचीन तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे संकल्पपूर्ती अभिषेक तसेच एका Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे प्रकाश म्हात्रे यांचा अध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली पूर्वेकडील सागांव भागातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. मागील १२ वर्ष ते विश्वस्तांच्या सहकार्याने ट्रस्टचा कारभार पाहत आहेत. अध्यक्ष पदाच्या पाच वर्षामधील तीन वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी राजीनामा दिल्याने राजकीय दबाव तंत्राने त्यांनी Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मणिपूर दंगलीत अडकलेले २५ विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप परत..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मणिपूरमध्ये निर्माण झालेल्या दंगलीच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील २५ विद्यार्थी अडकले होते. ही बाब समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मणिपूरचे मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्याशी संपर्क साधला. त्याचप्रमाणे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्याशी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी काल Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

माजी स्थायी समिती सभापतींनी ‘अमृत योजने’ अंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण भागातील कामाचा घेतला आढावा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत कल्याण ग्रामीण भागात माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज केडीएमसी अधिकाऱ्यांसोबत आढावा घेतला. या भागात असलेल्या पाणीटंचाईची समस्या देखील जाणून घेतली. या भागातील पाणी समस्या सोडवण्यासाठी उद्या पालिका आयुक्तांसमवेत बैठक घेणार असल्याचे दीपेश म्हात्रे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे माजी Read More…