Latest News आपलं शहर गुन्हे जगत मराठवाडा महाराष्ट्र

विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलेने कायद्याचा दुरुपयोग करून सासरच्या मंडळींवर दाखल केला 498A अंतर्गत खोटा गुन्हा दाखल!

लातूर, प्रतिनिधी: भारतीय संविधानाला केंद्रस्थानी ठेऊन भारत देशाच्या प्रत्येक थरातील नागरिकांना न्याय देण्याच्या उद्देशाने देशात अनेक कायदे व नियम बनविले जातात परंतु पुढे जाऊन त्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची अनेक उदाहरणं देशात पाहायला मिळत आहेत. हुंडाबळी आणि महिलांवरील घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा दुरुपयोग करणारी अशीच घटना महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे घडलेली Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

अजित पवार पुण्यातील घटनेनंतर गुन्हेगारांवर भयानक संतापले..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पुण्यातील घटनेत प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठ येथे प्राणघातक हल्ला केला. या घटनेत तरुणीही गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तरुणाने हातात कोयता घेऊन तरुणीचा पाठलाग सुरू केला होता. तरुणापासून आपली जीव वाचवण्यासाठी ती तरुणी Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

डोंबिवली शाखेची वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली वाहतूक उपविभागाअंतर्गत म्हसोबा चौक,९० फिट रोड, डोंबिवली पुर्व या ठिकाणी दिनांक २४/०६/२०२३ रोजी सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान मा. डॉ.श्री विनयकुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूकविभाग ठाणे शहर यांचे आदेशाने फ्लॅश डिप्लॉयमेंट कारवाई करण्यात आली असून मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कलमान्वये खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली. विदाऊट Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मुंबई महापालिकेच्या एसआयटी चौकशीतून अनेक उघडे होतील; देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीतून अनेकांचा बुरखा फाटणार आहे आणि अनेक जण उघडे पडणार आहेत, त्यामुळेच वैफल्यातून आक्रोश व्यक्त केला जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांसंदर्भात पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता देवेंद्र फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरेंचा आक्रोश मी समजू Read More…