Latest News आपलं शहर कोकण क्रीडा जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मनोरंजन महाराष्ट्र विदर्भ

‘डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन’ तर्फे डोंबिवलीत रंगणार सर्वात मोठा ‘रासरंग २०२३’ दांडिया फेस्टिव्हल..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवली शहरात पहिल्यांदाच गुजरात, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात नावलौकिक आणि प्रसिद्ध असलेला ‘दांडिया किंग’ नैतिक नागदा आणि त्याचे बँड पथक यांचा कार्यक्रम डोंबिवलीतील डीएनसी शाळेच्या ८०,००० स्क्वेयर फूट च्या भव्य पटांगणात ‘श्री नवदुर्गा युवा मंडळ’ व ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन’च्या ‘रासरंग २०२३’ दांडिया फेस्टिव्हल यांच्या माध्यमातून दिनांक १५ Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या संघटित विरोधामुळे भुमीअभिलेख कक्षाकडून परस्पर होणारी जमीन मोजणी स्थगित..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत डोंबिवलीतील मौजे दावडी येथील सर्व्हे क्र. ५,६,७,८,९,१०,११,१२,१३, ११३, ११५, ११६, ११८, ११९, १२४,१२५ चा सर्व्हे बिल्डर अजय प्रताप अशर याने भूमिलेख खात्याकडून सोबत पोलीस बळ घेत परस्पर सर्व्हे करण्याचे योजिले असल्याची माहिती तेथील भूमिपुत्र शेतकऱ्यांना माहिती पडताच तेथे सगळे भूमिपुत्र शेतकरी संघटित होऊन त्या सर्व्हेस विरोध केला व Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

मानपाडा पोलीसांनी सेक्स रॅकेट उध्वस्त करून ७ बांगलादेशी महीलांची सुटका करत ५ बांगलादेशी आरोपीसह १ भारतीयाला केले गजाआड..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक ०५/१०/२०२३ रोजी बांगला देशातील एन.जी.ओ च्या अधिकारी मुक्ता दास यांनी ‘फ्रीडम फर्म‘ या पुण्यातील सामाजिक संस्थेस ईमेल द्वारे कळविले की, राणा नांवाच्या इसमाने एका १९ वर्षीय बांगलादेशी महीलेस नोकरीला लावण्याच्या बहाण्याने बांगला देशामधुन भारत देशामध्ये आणुन हेदुटणे नावाच्या गांवामध्ये तिला खोलीत डांबून ठेवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश मनोरंजन महाराष्ट्र

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते स्व. लता मंगेशकर संगीत गुरुकुलाचे मिरा-भाईंदरमध्ये झाले भूमिपूजन

संगीताच्या प्रचार – प्रसाराचे मोलाचे कार्य गुरुकुल मधून होईल – उषा मंगेशकर आमदार प्रताप सरनाईक यांचे कलेच्या प्रचारासाठीचे कार्य कौतुकास्पद ; आम्ही कायम त्यांच्यासोबत – उषा मंगेशकर भाईंदर, प्रतिनिधी: मिरा-भाईंदर शहरात ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीत विद्यालय’ (गुरुकुल) उभे राहणार आहे त्याचे आज भूमिपूजन झाले याचा खूप आनंद आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून हे संगीत Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा महाराष्ट्र विदर्भ

गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमानी भक्तांसाठी शिवसेनेच्या वतीने मोफत ५०० एसटी बस सेवा..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत राज्य सरकार च्या वतीने कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र येथे गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी कल्याण व डोंबिवलीत मोफत बस सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. डोंबिवली पश्चिमेकडील बावन चाळ रेल्वे मैदान आणि ग्रामीणसाठी पूर्वेकडील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडांगण येथे Read More…