Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

गुन्हे शाखा घटक-३ कडून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगारांना अटक..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत दिनांक १३/०२/२०२३ रोजी रात्री २२.३० वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्व येथील शेलार नाक्याजवळील शंकर मंदिराच्या बाजूला फिर्यादी देवेंद्र राजभर हा पाणीपुरी खात असताना आरोपी नामे १) शिवा तुसांबड, २) छोटा चंदया, ३) मोठा चंदया, ४) वाणी हे तीथे आले व आपसात संगनमत करून फिर्यादी देवेंद्र राजभर यांस चाकूचा धाक Read More…

Latest News आपलं शहर कोकण गुन्हे जगत ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

हॉटेलमध्ये आढळला पोलीस शिपायाचा मृतदेह..

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत यवतमाळ येथे जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाचा मृतदेह एका हॉटेलमध्ये आढळला. ही घटना सोमवारी सकाळी स्थानिक दत्त चौकातील हॉटेल मकरंदमध्ये उघडकीस आली. पोलीस शिपायाचा नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट झाले नसून, पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मागीलाल चव्हाण (वय: ३१ वर्षे) राहणार. पुसद असे मृतक Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

राज्याच्या विकासात प्रसारमाध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट येथील एक्सप्रेस टॅावर इमारतीत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जगातील सर्वच क्षेत्रात ब्राह्मणांची उत्तुंग भरारी – देवेंद्र फडणवीस

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा हाती तलवार घेतली आणि समाजाला सुधारकांची गरज असताना सुधारकांचे काम केले. जगातील प्रत्येक क्षेत्रात ब्राह्मणांचे योगदान असून ब्राह्मणांनी सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्राह्मण उद्योजकांच्या परिषदेत डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले सभागृह सांगितले. ‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’च्या मुंबई विभागातर्फे Read More…

Latest News आपलं शहर कोकण ताज्या देश-विदेश पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र विदर्भ

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन पेन्शनर्ससाठी एक कौन्सिल तयार करावी – खासदार सुप्रियाताई सुळे

संपादक: मोईन सय्यद / प्रतिनिधी: अवधुत सावंत पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई Read More…